सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ८०

 

1. सायलेंट व्हॅली कोणत्या राज्यात आहे?

  उत्तर :  केरळ

 

 2. जामनगर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे

उत्तर :  गुजरात

 

 3. सध्याच्या लोकसभे तील विरोधी पक्ष नेते म्हणून ___ यांचा उल्लेख करावा लागेल. 

उत्तर :  सुषमा स्वराज

 

 4. जगातील सर्वात लांब कालवा कोणत्या राज्यात आहे

उत्तर :  राजस्थान

 

 5. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे

उत्तर :  बियास

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ७९

 

१. भारतीय संविधानातील कलम ५० च्या अंतर्गत काय प्रावधान आहे

उत्तर :  न्याय पालिका व कार्यपालिका यांचे विभाजन

 

. भारताच्या कोणत्या व्हाइसरॉयने पोर्ट ब्लेयरची स्थापना केली होती?

  उत्तर :  लॉर्ड मेयो

 

 ३. गोलकोंडा खाण भारतातील कोणत्या राज्यात आहे

उत्तर :  आंध्र प्रदेश

 

 ४.  RI  देशांच्या गटात   या नावापासून सुरू होणारा देश कोणता?

  उत्तर :  चीन

 

 ५. आशियातील ताज्या पाण्याचा सर्वांत मोठा तलाव कोणता?

  उत्तर :  वूलर तलाव

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ७८

 

1. कुंजूराणी देवी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे

उत्तर :  वेटलिफ्टींग

 

2. या पैकी कोणते वन्यपशु उद्यान माथंगुरी या नावाने देखील ओळखले जाते

उत्तर :  मानस वाघ राखिव उद्यान

 

3. स्मार्टसूट हे पॅकेज कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे

उत्तर :  र्लोटस डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन

 

4. क्रिप्स मिशन अयशस्वी झाल्यानंतर कोणत्या आंदोलनाची सुरूवात झाली होती

उत्तर :  भारत छोडो आंदोलन

 

5. या पैकी कोणता फॉरमॅट कम्प्यूसर्व्ह द्वारे बनवलेला पिक्चर फाइल फॉरमॅट आहे?

  उत्तर :  जिफ (GIF)

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ७७

 

१. खालील पैकी कोणते राज्य उत्तराखंड च्या सीमेला लागून आहे?

  उत्तर :  हिमाचल प्रदेश

 

. स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री कोण होते?

  उत्तर :  मौलाना अबुल कलाम आझाद

 

 ३. अलाई दरवाजा कोणत्या स्मारकाचा हिस्सा आहे

उत्तर :  कुतुब मीनार

 

 ४. ऑस्ट्रेलिया विरूध्द कसोटी शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण?

  उत्तर :  विनू मंकड

 

. परमवीर चक्र कोणाच्या हस्ते प्रदान केले जाते

उत्तर :  राष्ट्रपती

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ७६

 

11. डिफेन्स इलेक्ट्रॉनिक ऍप्लिकेशन लॅबोरेटरी कोठे आहे

उत्तर :  देहरादून

 

 2. अर्जुन, पद्मश्री आणि राजीव गांधी खेल रत्न सन्मानाने गौरविण्यात आलेला भारतीय टेनिस खेळाडू कोण

उत्तर :  लिएंडर पेस

 

 3. पटचित्र भारताच्या कोणत्या राज्यातील लोक चित्रकला आहे

उत्तर :  ओरिसा

 

 4. या पैकी कोणते व्हिटॅमिन पाण्यात विरघळू शकते

उत्तर :  व्हिटॅमिन सी

 

 5. 1947 मध्ये हैदराबाद संस्थानाशी बोलणी करण्यासाठी भारत सरकारने कोणाची नियुक्ती केली होती

उत्तर :  के.एम. मुंशी

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ७५

 

. ऍडमिरलस्‌ ,झेब्राज्‌ व मोनार्कज्‌ या कोणत्या प्राण्याच्या जाती आहेत?

  उत्तर :  फुलपाखरु

 

. टिहरी बांध कोणत्या नदीवर बनलेला आहे

उत्तर :  भागीरथी

 

. कोणत्या व्यवसायातील लोकांना ‘हिप्पोक्रेटिक शपथ’ घ्यावी लागते

उत्तर :  चिकित्सक

 

 ४. लाहोर द्वार कोणत्या प्रख्यात स्मारकाचे मुख्य प्रवेशद्वार आहे?

  उत्तर :  लाल किल्ला

 

. झेरॉक्स कॉर्पोरेशनने लोकल एरीया नेटवर्कसाठी कोणत्या प्रोटोकॉलचा विकास केला होता

उत्तर :  ईथरनेट

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ७४

 

१. एनएम इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्यूटर कंपनीला आता कोणत्या नावाने ओळखले जाते

उत्तर :  इंटेल

 

२. फॉस्बरी फ्लॉप’ कोणत्या ऍथलिटिक खेळाशी संबंधित आहे

उत्तर :  उंच उडी

 

३. पश्चिम बंगाल येथे बेलूर मठाची स्थापना कोणी केली होती

उत्तर :  स्वामी विवेकानंद

 

४. संयुक्त राष्ट्र २० जून हा दिवस कोणत्या स्वरूपात साजरा करते

उत्तर : वर्ल्ड रिफ्यूजी डे

 

५. भारतातील कोणते ठिकाण प्रवासी पक्षांसाठी प्रसिद्ध आहे जेथे त्यांचा मृत्यु होतो

उत्तर :  जतिंगा

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ७३

 

१. मुंबईतील व्हिक्टोरिया गार्डनचे नामकरण कोणत्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाच्या नावावरुन केले गेले

उत्तर :  जिजामाता

 

 २. या पैकी कॉम्प्यूटर मधील मेमरी लोकेशन कोणते आहे?

उत्तर :  रजिस्टर

 

. कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे

उत्तर :  सिक्किम

 

. संगणकातील ‘वर्ड प्रोसेसर’ या प्रणालीत कोणत्या सुविधेमुळे एका ओळीत शब्द मावत नसल्यास आपोआप दुसर्‍या ओळीच्या सुरवातीला घेतला जातो

उत्तर :  वर्ड रॅप

 

 ५. शिप्रा नदीच्या उपनद्या सरस्वती व खान कोणत्या शहरात आहेत

उत्तर :  इंदूर

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ७२

 

 १. महाराष्ट्र शासन राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिवस 26 जून हा राज्य पातळीवर _____म्हणून साजरा करते. 

उत्तर :  सामाजिक न्याय दिन

 

२. दिल्ली जवळील नोएडा येथे सुरु झालेले फॉर्मुला-1 (F-1) कार रेसिंग सर्किट कोणत्या नावाने ओळखले जाते

उत्तर :  बुध्द इंटरनॅशनल सर्किट

 

३. प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती म्हणून निवडल्या गेले आहेत

उत्तर :  13वे

 

४. लंडन ऑलंपिक २०१२ मध्ये भारताने एकूण किती पदकं जिंकलीत

उत्तर :  6

 

 ५. Senkaku Islands चा वाद कोणत्या दोन राष्ट्रां दरम्यान आहे

उत्तर :  चीन व जपान

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ७१

 

1.  blue Print for Survival हे पर्यावरण विषयी पुस्तक _____ यांनी लिहिले आहे. 

उत्तर :  सरला बेन

 

2. जागतिक जैवविविधता संवर्धन दिन केव्हा साजरा केला जातो

उत्तर :  24 नोव्हेंबर

 

 3. ‘ज्ञानवाणी’ हा प्रकल्प कोणत्या संस्थेचा आहे

उत्तर :  इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ

 

 4. गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे

उत्तर :  वैनगंगा

 

 5. राजीव गांधी जीवनदायी योजना राज्यात केव्हा सुरु करण्यात आली

उत्तर :  2 जुलै 2012

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ७०

 

91. खालील पैकी कोणत्या राज्याने 1 ऑगस्ट 2012 नंतर निवृत्ती वेतनास पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी ‘ई-पेन्शन’ पद्धती कार्यान्वित केली

उत्तर :  हरियाणा

 

 92. कोणत्या राज्याने अलीकडेच 25 ते 40 वर्षे वयो गटातील आणि वार्षिक 36 हजार रुपये पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील बेरोजगारां साठी दरमहा 1000 रुपये बेरोजगार भत्ता सुरु केला

उत्तर :  उत्तरप्रदेश

 

 93. राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो?

  उत्तर :  अहिल्याबाई होळकर

 

 94. महाराष्ट्रातील _____ जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोक सहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धनाचे काम केले जाते. 

उत्तर :  गडचिरोली

 

 95. भोपाळ वायुदुर्घटना ______या वर्षी घडली होती. 

उत्तर :  1984

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ६९

 

१. भारतातील त्रिभुज प्रदेश तयार न होणारी नदी कोणती

उत्तर :  नर्मदा

 

. जीआयएफ (GIF) चा विस्तार काय आहे

उत्तर :  ग्राफिक्स इंटरचेंज फॉरमॅट

 

 ३. हिमरू कला भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे

उत्तर :  कर्नाटक

 

 ४. कोणते भारतीय नृत्य ‘सादिर नाच’ (S  ir   n e) या नावाने प्रसिद्ध होते

उत्तर :  भरतनाट्यम

 

 ५. बौद्ध मठांसाठी प्रसिद्ध असलेले स्थान तवांग हे कोणत्या राज्यात आहे?

  उत्तर :  अरुणाचल प्रदेश

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ६८

 

81. या पैकी कोणत्या बेटाचे नाव स्पॅनिश भाषेतील जमीनीवर आढळणार्‍या कासवांच्या नावावरून ठेवले गेले होते

उत्तर :  गेलापॅगोस

 

 82. कॉम्प्यूटरमध्ये वापरल्या जाणार्‍या संचार नियमांना काय म्हटले जाते?

  उत्तर :  प्रोटोकॉल

 

 83. हिमाचल प्रदेशात कोणता सण देशातील इतर स्थानांपेक्षा तीन दिवस नंतर साजरा केला जातो

उत्तर :  दसरा

 

 84. 2001 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूला संयुक्त राष्ट्र शांतिदूत नियुक्त केले गेले होते?

  उत्तर :  विजय अमृतराज

 

 85. पूर्वी घाटातील सर्वोच्च शिखर अर्मा कोंडा कोणत्या भारतीय राज्यात आहे

उत्तर :  आंध्र प्रदेश

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ६७

 

१. फार्मूला वन फोर्स इंडिया संघाचे मालक कोण आहे?

उत्तर :  विजय मल्ला

 

 २. Y MOU ची स्थापना कोणत्या वर्षी झाली

उत्तर :  1989

 

 ३. धर्म, जात, वंशाचा भेदभाव न करता कोणत्या भारतीय राज्यात कुटुंबाशी संबंधीत पोर्तुगाली आचार संहितेवर आधारित कायदे अमलात आणले जातात?

  उत्तर :  गोवा

 

. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासन कोणती योजना राबवित आहे?

  उत्तर :  सुकन्या

 

. नवी दिल्ली येथील ऐजाबाद बाग सध्या कोणत्या नावाने ओळखली जाते?

  उत्तर :  शालीमार गार्डन

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ६६

 

 १. कोणत्या खेळात भारताने पहिले कॉमनवेल्थ पदक मिळवले

उत्तर : रेसलिंग (wrestling)

 

 २. धारा ३७१ कोणत्या दोन भारतीय राज्यांच्या विशेष व्यवस्थेशी संबंधित आहे

उत्तर : महाराष्ट्र व गुजरात

 

३. मिठाचा कायदा मोडून महात्मा गांधीजींनी सुरू केलेली चळवळ?

  उत्तर :  सविनय कायदेभंग चळवळ

 

४. खालील पैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे? ( y Length) 

उत्तर :  NH7

 

 ५. कला व कलेचा प्रचार करण्यासाठी १९५४ मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली गेली होती

उत्तर :  ललित कला अकादमी

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ६५

 

१. १९१९ साली भरलेल्या अखिल भारतीय खिलापत चळवळीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती

उत्तर :  महात्मा गांधी

 

. खालील पैकी कोणी देशी वृत्तपत्र कायदा संमत करून भारतीयांचा रोष ओढवून घेतला होता

उत्तर :  लॉर्ड लिटन

 

. आपण समाजवादी असल्याचे कॉंग्रेस च्या कोणत्या अध्यक्षाने स्पष्टपणे जाहीर केले होते

उत्तर :  पंडित नेहरू

 

. आंध्र राज्य हे भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणत्या साली अस्तित्वात आले

उत्तर :  1953

 

. चीन ने भारतावर हल्ला केला, त्यावेळी भारताचे संरक्षण मंत्री कोण होते

उत्तर :  व्ही. के. कृष्ण मेनन

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ६४

1. कोणी १९०१ साली बोलपूर मध्ये ‘शांतीनिकेतन’ ची स्थापना केली

उत्तर :  रवींद्र नाथ टागोर

 

2. ‘राष्ट्रासभे’ ची स्थापना झाली तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते

उत्तर :  लॉर्ड डफरीन

 

 3. खालील पैकी कोण ‘राष्ट्रसभे’ च्या पहिल्या अधिवेशनास हजर नव्हते

उत्तर :  महात्मा गांधी

 

 4. भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते

उत्तर :  जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर

 

5. ‘वंदे मातरम’ हे वृत्तपत्र अरविंद घोष चालवीत होते, तर त्यांचे बंधू बारीन्द्र घोष __ हे वृत्तपत्र चालवीत. 

उत्तर :  युगांतर


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ६३

 

१. संगीत कला केंद्राच्या वतीने दिला जाणारा ‘आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार’ या वर्षी कोणाला जाहीर झाला आहे

उत्तर :  यमुनाबाई वाईकर

 

 २. खालील पैकी कोणता व्हिडीओ नुकताच यु-ट्यूब वरील सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ ठरला आहे

उत्तर :  गैंगनाम स्टाइल

 

 ३. शालेय स्तरावर संगणकामार्फत शिक्षण देण्याच्या हेतूने खालील पैकी कोणती योजना सुरु करण्यात आली

उत्तर :   . विद्यावाहीनी

 

४. भारताचे पहिले विज्ञान धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले

उत्तर :  1958

 

५. ‘ Y2K ‘ ही संगणक क्षेत्रातील समस्या कोणत्या वर्षाशी संबंधित होती

उत्तर :  2000

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ६२

 १. खालील पैकी कोणास ‘काळकर्ते परांजपे’ म्हणून ओळखले जाते

उत्तर :  रघुनाथराव परांजपे

 

 २. “आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील ” हा निबंध __ यांनी लिहिला. 

उत्तर :  गोपाळ गणेश आगरकर

 

 ३. खालील पैकी कोणी ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ चे अध्यक्ष पद भूषविले होते

उत्तर :  शाहू महाराज

 

 ४. ‘सब भूमी गोपाल की’ व ‘जय जगत’ या घोषणांचे व त्यामागील विचार धारेचे श्रेय __ यांना जाते. 

उत्तर :  विनोबा भावे

 

 ५. ‘भारतीय सामाजिक परिषदे’ च्या स्थापनेचे श्रेय न्यायमूर्ती रानडे यांना जाते, कोणत्या वर्षी या परिषदेची स्थापना करण्यात आली

उत्तर :  1887

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ६१

१. ठक्कर बाप्पा यांनी __ या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे?

  उत्तर :  आदिवासी कल्याण

 

 २. आगरकरांनी १५ ऑक्टोबर १८८८ रोजी सुरु केलेल्या ‘सुधारक’ या साप्ताहिकाचे पहिले संपादक कोण होते (English E ition)?

  उत्तर :  गो. कृ. गोखले

 

 ३. __ यांनी रत्नागिरी येथे ‘पतित पावन मंदिर’ बांधले. 

उत्तर :  स्वातंत्र्यवीर सावरकर

 

४. अमरावती येथे सन १९३२ मध्ये ‘श्री शिवाजी शिक्षण संस्थे’ची स्थापना कोणी केली

उत्तर :  डॉ. पंजाबराव देशमुख

 

 ५. __ हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे १८९१ मध्ये प्रकाशित झाला. 

उत्तर :  सार्वजनिक सत्यधर्म

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ६०

 १. 2011 चा ‘साहीत्य अकादमी ‘ चा पुरस्कार कवी ग्रेस यांना कोणत्या साहित्य निर्मितीसाठी बहाल करण्यात आला

उत्तर :  वार्‍याने हालते रान

 

 २. कोणत्या वर्षाला भारतीय लोकसंख्या इतिहासातील ‘महाविभाजन वर्ष’ म्हणतात

उत्तर :  1921

 

 ३. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात स्त्री-पुरुष प्रमाण किती आहे

उत्तर :  925

 

 ४. पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतर ___ असे करण्यात आले. 

उत्तर :  रायगड


 ५. “स्त्री व पुरुष दोहोंना समान कामाचे समान वेतन” हे तत्त्व भारतीय राज्यघटनेत कुठे आढळते

उत्तर :  मार्गदर्शक तत्त्वे

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ५९

 १. महाराष्ट्रात कोणत्या पिकाकरिता ‘इक्रिसॅट’ (Icrisat) तंत्र अवलंबिले जाते

उत्तर :  भुईमूग

 

२. खालीलपैकी कोणती एक रबी ज्वारीची जात शेती संशोधन केंद्र, मोहोळ येथून निर्माण झाली आहे

उत्तर :  मालदांडी -35-1

 

३. भारतात हरित क्रांती कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली

उत्तर :  1966 – 67

 

 ४. देशातील पहिले भारतरत्न पुरस्कार विजेते मुख्यमंत्री कोण

उत्तर :  गोविंद वल्लभ पंत (1957)

 

 ५. खालीलपैकी कोणते एक पीक लागवडीसाठी महाराष्ट्रात सर्व हंगामात घेतले जाते

उत्तर :  सूर्यफूल

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ५८

१. महाराष्ट्रात जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात

उत्तर :  पालक मंत्री

 

 २. 1936 मध्ये ‘नियोजन करा अन्यथा नष्ट व्हा’ असा संदेश कोणी दिला

उत्तर :  एम. विश्वेश्वरैय्या

 

 ३. पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरु करण्यात आले

उत्तर : भाक्रा- नांगल प्रकल्प, सिंध्री खत कारखाना, Hindustan Antibiotics , पिंप्री

 

 ४. भारतात सेवा कर लागू करण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली

उत्तर :  88 वी

 

 ५. घटनेत बजेटला काय म्हणून संबोधण्यात आले आहे

उत्तर :  वार्षिक वित्तीय विवरण पत्र

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ५७

१. 2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता

उत्तर :  नंदुरबार

 

२. 2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक स्त्री साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे

उत्तर : मुंबई उपनगरे

 

 ३. ११व्या योजनेत सर्वाधिक खर्चाच्या पहिल्या ३ क्षेत्रांचा उतरता क्रम लावा.

अ. ऊर्जा ब. सामाजिक सेवा क. वाहतूक

उत्तर :  ब. अ. क.

 

 ४. केंद्रीय नियोजन मंडळ खालील पैकी कोणाच्या अधिनस्थ कार्य करते

उत्तर :  पंतप्रधान कार्यालय

 

 ५. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत खालील पैकी कशात घट झाली नाही

उत्तर :  किमतींचा निर्देशांक


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ५६

 

 १. नुकतेच कोणत्या देशातील संसदेने १९८४ सालच्या शीख विरोधी दंग्यांना “जाती संहार” (Genocide) म्हणून निवेदन जारी केले आहे

उत्तर:   ऑस्ट्रेलिया

 

 २. 2 ते 6 जानेवारी 2013 ह्या कालावधीत कोची (केरळ) येथे झालेल्या प्रवासी भारतीय दिवसाचे मुख्य अतिथी कोण?

 उत्तर:राजकेश्वर पुरयाग (Mauritius)

 

 ३. डिसेंबर २०१२ मध्ये आयोजित बारामती (जिल्हा: पुणे) येथे होणार्‍या नाटय़संमेलनाचे अध्यक्षस्थान कोण भूषविणार आहे

उत्तर: डॉ. मोहन आगाशे

 

 ४. World  Economi  Forum ने जारी केलेल्या आर्थिक विकास सूची मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?

उत्तर: 40वा

 

 ५. 2012 चा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार कोणास मिळाला आहे

उत्तर: गुलजार

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ५५

 

१. ‘planned Economy for India ’ (भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणी लिहीला

उत्तर :  एम. विश्वेश्वरैय्या

 

 २. ASEAN ची 21वी शिखर परिषद नुकतीच कोणत्या देशात पार पडली

उत्तर :  कंबोडिया

 

 ३. अमेरिकेत स्थापन्यात आलेल्या कोणत्या गुरुद्वारास नुकतीच १०० वर्षे पूर्ण झालीत

उत्तर :  स्टोकटोन गुरुद्वारा साहिब

 

 ४. खालील पैकी कोणत्या राज्यातील एका दलित वस्तीस नुकतेच म्यानमार च्या नेत्या आन सान्ग स्यू की ह्यांचे नाव देण्यात आले आहे

उत्तर :  आंध्र प्रदेश

 

 ५. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकतेच पाकिस्तान भेटीदरम्यान तक्षिला या प्राचीन शहरास भेट दिली, तक्षिला पाकिस्तानातील कोणत्या प्रांतात आहे?

 उत्तर :  पंजाब

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ५४

१. राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ खालील पैकी कोणत्या शहरात आहे

उत्तर :  . धुळे

 

 २. मोबाईल तंत्र ज्ञानात नेहमी उल्लेख होत असलेल्या जी .एस.एम. (GSM) मधील ‘एस’ म्हणजे__

 उत्तर : . System

 

 ३. आदिवासी वन संरक्षण कायदा कोणत्या साली पारित झाला?

 उत्तर : . 2004

 

 ४. बाभळी प्रकल्प कोणत्या दोन राज्यामधील वादाचा मुद्दा बनला

उत्तर : महाराष्ट्र – आंध्रप्रदेश

 

 ५. मुंबई पुणे द्रुतगती मार्गास (Express Way) कोणाचे नाव देण्यात आले आहे

उत्तर :. यशवंतराव चव्हाण

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ५३

 

1. बल्लारपूर कागद गिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे

उत्तर :  चंद्रपूर

 

 2. राज्यातील पहिले कायम स्वरूपी बालन्यायालय खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे?

उत्तर : नाशिक

 

 3. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली

उत्तर :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

 4. खालील पैकी कोणते शहर महाराष्ट्राचा ‘हरित पट्टा’ म्हणून ओळखले जाते 

उत्तर :  नाशिक

 

 5. 2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती

उत्तर : 7 वी

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ५२

 

1.सत्तीची चाल बंद व्हावी म्हणूण बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरु केले होते?

उत्तर : राजा राममोहन रॉय 

2. इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी होती?

उत्तर : गोपाळ हरी देशमुख 

3. साता-याचा राजा प्रतापसिंहाने आपला वकील म्हणून इंग्लंडला कोणास पाठविले होते?

उत्तर : रंगो बापूजी 

4. मद्रास येथे होमरूल लीगची स्थापना कोणी केली?

उत्तर : डॉ. अॅनी बेझंट 

5. कोणत्या राज्यात नामदेवांची अनेक मंदिरे आहेत?

उत्तर : पंजाब 

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS