सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ८०

 

1. सायलेंट व्हॅली कोणत्या राज्यात आहे?

  उत्तर :  केरळ

 

 2. जामनगर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे

उत्तर :  गुजरात

 

 3. सध्याच्या लोकसभे तील विरोधी पक्ष नेते म्हणून ___ यांचा उल्लेख करावा लागेल. 

उत्तर :  सुषमा स्वराज

 

 4. जगातील सर्वात लांब कालवा कोणत्या राज्यात आहे

उत्तर :  राजस्थान

 

 5. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे

उत्तर :  बियास

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ७९

 

१. भारतीय संविधानातील कलम ५० च्या अंतर्गत काय प्रावधान आहे

उत्तर :  न्याय पालिका व कार्यपालिका यांचे विभाजन

 

. भारताच्या कोणत्या व्हाइसरॉयने पोर्ट ब्लेयरची स्थापना केली होती?

  उत्तर :  लॉर्ड मेयो

 

 ३. गोलकोंडा खाण भारतातील कोणत्या राज्यात आहे

उत्तर :  आंध्र प्रदेश

 

 ४.  RI  देशांच्या गटात   या नावापासून सुरू होणारा देश कोणता?

  उत्तर :  चीन

 

 ५. आशियातील ताज्या पाण्याचा सर्वांत मोठा तलाव कोणता?

  उत्तर :  वूलर तलाव

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ७८

 

1. कुंजूराणी देवी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे

उत्तर :  वेटलिफ्टींग

 

2. या पैकी कोणते वन्यपशु उद्यान माथंगुरी या नावाने देखील ओळखले जाते

उत्तर :  मानस वाघ राखिव उद्यान

 

3. स्मार्टसूट हे पॅकेज कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे

उत्तर :  र्लोटस डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन

 

4. क्रिप्स मिशन अयशस्वी झाल्यानंतर कोणत्या आंदोलनाची सुरूवात झाली होती

उत्तर :  भारत छोडो आंदोलन

 

5. या पैकी कोणता फॉरमॅट कम्प्यूसर्व्ह द्वारे बनवलेला पिक्चर फाइल फॉरमॅट आहे?

  उत्तर :  जिफ (GIF)

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ७७

 

१. खालील पैकी कोणते राज्य उत्तराखंड च्या सीमेला लागून आहे?

  उत्तर :  हिमाचल प्रदेश

 

. स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री कोण होते?

  उत्तर :  मौलाना अबुल कलाम आझाद

 

 ३. अलाई दरवाजा कोणत्या स्मारकाचा हिस्सा आहे

उत्तर :  कुतुब मीनार

 

 ४. ऑस्ट्रेलिया विरूध्द कसोटी शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण?

  उत्तर :  विनू मंकड

 

. परमवीर चक्र कोणाच्या हस्ते प्रदान केले जाते

उत्तर :  राष्ट्रपती

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ७६

 

11. डिफेन्स इलेक्ट्रॉनिक ऍप्लिकेशन लॅबोरेटरी कोठे आहे

उत्तर :  देहरादून

 

 2. अर्जुन, पद्मश्री आणि राजीव गांधी खेल रत्न सन्मानाने गौरविण्यात आलेला भारतीय टेनिस खेळाडू कोण

उत्तर :  लिएंडर पेस

 

 3. पटचित्र भारताच्या कोणत्या राज्यातील लोक चित्रकला आहे

उत्तर :  ओरिसा

 

 4. या पैकी कोणते व्हिटॅमिन पाण्यात विरघळू शकते

उत्तर :  व्हिटॅमिन सी

 

 5. 1947 मध्ये हैदराबाद संस्थानाशी बोलणी करण्यासाठी भारत सरकारने कोणाची नियुक्ती केली होती

उत्तर :  के.एम. मुंशी

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ७५

 

. ऍडमिरलस्‌ ,झेब्राज्‌ व मोनार्कज्‌ या कोणत्या प्राण्याच्या जाती आहेत?

  उत्तर :  फुलपाखरु

 

. टिहरी बांध कोणत्या नदीवर बनलेला आहे

उत्तर :  भागीरथी

 

. कोणत्या व्यवसायातील लोकांना ‘हिप्पोक्रेटिक शपथ’ घ्यावी लागते

उत्तर :  चिकित्सक

 

 ४. लाहोर द्वार कोणत्या प्रख्यात स्मारकाचे मुख्य प्रवेशद्वार आहे?

  उत्तर :  लाल किल्ला

 

. झेरॉक्स कॉर्पोरेशनने लोकल एरीया नेटवर्कसाठी कोणत्या प्रोटोकॉलचा विकास केला होता

उत्तर :  ईथरनेट

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ७४

 

१. एनएम इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्यूटर कंपनीला आता कोणत्या नावाने ओळखले जाते

उत्तर :  इंटेल

 

२. फॉस्बरी फ्लॉप’ कोणत्या ऍथलिटिक खेळाशी संबंधित आहे

उत्तर :  उंच उडी

 

३. पश्चिम बंगाल येथे बेलूर मठाची स्थापना कोणी केली होती

उत्तर :  स्वामी विवेकानंद

 

४. संयुक्त राष्ट्र २० जून हा दिवस कोणत्या स्वरूपात साजरा करते

उत्तर : वर्ल्ड रिफ्यूजी डे

 

५. भारतातील कोणते ठिकाण प्रवासी पक्षांसाठी प्रसिद्ध आहे जेथे त्यांचा मृत्यु होतो

उत्तर :  जतिंगा

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS